Tanuja ulhas Dhere
B.A.ENGLISH / M.A POLITICAL SCIENCE, PUNE UNIVERSITY, M.A MARATHI. MUMBAI UNIVERSITY-IDOL. SET-QUALIFIED IN MARATHI(2022)
जन्मगाव- उस्मानाबाद
शिक्षण- १ ली ते १२ वी उस्मानाबाद,
पदवी व पदव्युत्तर पुणे. स.प. महाविद्यालय
राहणार - ठाणे (मुंबई)
आवड - संगीत, गाणं, नृत्य, लेखन, वाचन
व्यवसाय - कवयित्रि , लेखिका (गृहिणी )
पुस्तक - 'घनश्यामल रेखा' - काव्यसंग्रह प्रसिध्द.
३१ जुलै २०१६ .
गोष्ट एका वळणारची कादंबरी - सप्तर्षी प्रकाशन (2017)
ऋतुमितवा - काव्यसंग्रह डिंम्पल प्रकाशन (2019)
मंतरलेली उन्हे - ललितलेखसंग्रह डिंम्पल प्रकाशन (2019)
फुलवा - कथासंग्रह - दिलीपराज प्रकाशन (2020)
वाटचाल- १]अ.भा.सा.संमेलन २०१६ सहभाग काव्यवाचन. अ.भा.सा.संमेलन २०१७ कवीकट्टा नियोजन समिती काम केलंय.
२]मुंबई व महाराष्ट्रतून अनेक ठिकाणच्या
काव्यसंमेलनातून सहभाग काव्यवाचन
बरोबर निवेदन केले आहे.
उस्मानाबाद,सोलापूर आकाशवाणी वरून
कविता वाचन व मुलाखत.
३]ऑल इंडिया रेडीओ मुंबई अस्मितावाहिनी
साहित्य सौरभ मधून काव्य वाचन.
४]दैं.संचार मधुन कादंबरी सदर चालवले
सहा महिने झाल दैं एकमत.
मराठवाड्यातील व
पश्चिम महाराष्ट्रातील वर्तमानपत्रातून सातत्याने
लिखाण करते आहे.अनेक दिवाळी अंकातून
कथा, ललितलेखन प्रसिध्द.
५] फेसबुक पेज, साहित्यजगत, यु ट्यब Sound of marathi literature आहे.

६] भावसरगम - ऑल इंडिया रेडिओ ने एका
गीत रचनेचे गाणे बनवले आहे.
गीत - भर शिशिरात दाटे गीत
अनेक गीतरचना व कविता लिहलेल्या आहेत.
७] २०१६ - शांता शेळके पुरस्कार घनश्यामल
रेखा काव्यसंग्रहास. २०१६(मंचर)
ठाणे कोकण ग्रामविकास साहित्य सेवा
पुरस्कार. (ठाणे)
कुबेर संस्थेचा कुबेर ऑलराऊंडर २०१७
* को.म.सा.प. वि.वा हडप पुरस्कार २०१९ मुंबई
* कादवा शिवार पुरस्कार - २०१९ नाशिक
* श्रेयस वाचनालय पुरस्कार हिंगणघाट २०१८
८] कथ्थक - गांधर्व पहिल्या तीन परिक्षा पास.
संगीत व गायन शिकत आहे
९] सुगम संगीत तीन परिक्षा
१०] शास्त्रीय संगीत एक परिक्षा
११] संगीत ज्ञान -
1२] 93 वे अ.भा.म.सा.संमेलन निमंत्रीत कवी. व कविकट्टा संयोजन समितीत काम.

No comments:
Post a Comment