Friday, 18 January 2019

ऋतुगंध



असा हा ऋतु मनकवडा
दोर पकडून झुलतो झुला
मनथवा 
पानांफुलांचा
गंध फुलाचे
रान झुल्यांचे
मनी झुलते ग
थवे राघूंचे
पाहुनी
मन धावते ग