Wednesday, 14 October 2020

स्पेस

आयुष्यात प्रत्येकाला थोडा तरी स्पेस हवाच असतोनाही असायलाच हवास्पेस म्हणजे तर काय ? तर स्वतःसाठी थोडासा वेळथोडीशी मोकळीकआपल्या हवं तसं आपल्याला आवडतं तसं जगण्यासाठीकधी कधी चल असा ही विचार करू की आवडतं तसंजगणं तर राहू देदोन मिनीट स्वतःसाठी कुठलं ही ओझं नको डोक्यावरशांत पणे पडून रहावंबसून रहावंअसं कोणाला वाटतनाही सांगा पाहूस्वाभाविक आहे असं वाटणं.


रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण विसरत चाललोय मोकळा श्वास घेणंघडयाळाच्या काट्यावर चालणारं जगइंटरनेटच्या मोहमायी दुनियेत हरवत जरी चाललं असलं तरी थकूनभागून ते सुध्दा मनच आहेडोळ्यांना तरी किती पेलणारताण थोडी शांतता हवी असतेचखरंतर थोडासा वेळअंतर या अर्थाने स्पेस हा शब्द म्हणायचं होतं मलाआयुष्यात तोच तोचपणाआला की जगणं बोथट व्हायला लागतंचौकटीतलं जगणं नकोसं वाटायला लागतंवाटतं आता काहीच नको आणि प्रवास सुरूहोतो नकारात्मक मी चाअसं नको व्हायला खरंतर.


खरंतर एक कुटूंबाचा विचार केला तरबाबांना दिवसभर काम करून थकलेले घरी आल्यावर थोडासा विसावा हवा असतोशनिवाररवीवार मित्रांना भेटायचं आधेमधे बाहेरगावची ट्रिपनाहीतर मित्रांच्या पिकनिकचं आमंत्रण असतंचमुलाला मुलीला शाळाकाॅलेजातून आपल्याला आवडतं तसं थोडसं बाहेर आपआपल्या मित्रमैत्रिंणी बरोबर फिरयाला आवडतंत्यांची करमणुकीची साधणंआवडीनिवडी  बरोबर हल्लीची मुलं जोपासतातविचारतही नाहीतआजीआजोबांना ही आपल्या आता हवं तसं जगायला आवडतंआयुष्यभर कष्ट करून थकलेले हातपाय जास्त दगदग सोसवत नाही म्हणत गल्लीतला एक फेरफटका. "काय कसं काय चाललंय?"तब्येत  बरी आहे ना ? या दोन वाक्याने देखील ही माणसे सुखावतातघटकाभर फिरणं ही उत्साह निर्माण करतंआवडीचीपुस्तकं वाचणंआपला छंद जोपासणं अर्थात झेपेल असेच सोपस्कार हे लोकही आपआपल्या परीने प्रयत्न करत असतातजगण्याचाजगत ही असतात.


पण आपण कधी विचार केलाय जी स्त्री सदैव घरात असतेसकाळ पासून रात्री झोपे पर्यत आपल्या मुलांचानवऱ्याचाघरातल्याथोरामोठ्यांचाघराचा विचार करत असतेघरकामवेळ मिळाला इतर छंद एखादा त्याला वेळ देणेकितीसं जमतं तीला ? नोकरीकरणारी स्त्री सकाळी रात्री सगळं घर आवरुन झोपलेली असतेपरत सकाळी अलारामच्या गजराबरोबर पहिलं उठणारी ही एकगृहणीपत्नीपरत नोकरी सगळी आव्हाने पेलत असते अगदी तारेवरची कसरत करतनोकरी करणाऱ्या स्त्रीया थोड्याफार प्रमाणातऑफीसमधे बाहेर मित्रमैत्रिणींच्या बरोबर गप्पा होत असतीलपण ज्या गृहणी आहेतज्यांनी आपल्या उंबरठयाची चौकट अजूनहीओलांडली नाही ? काय करत असतील त्या ? का आतल्या आत कुजत असतील ? का त्यांचा भावना बोथट होत असतीलजीवनाकडे पाहण्याच्या त्यांचा दृष्टीकोन संकुचीत बनत चालला असेलखूप अवघड प्रश्न आहे खरं पाहयला गेलं तरउत्तर ही साधंसोपं सरळ आहे तिला तिच्या मनासारखं जगण्यासाठी थोडासा स्पेस देणे तिनं ही स्वतःसाठी काही क्षण राखून ठेवणं आपल्यालाआवडणाऱ्या गोष्टीसाठी खूप महत्वाचं आहे.


      अती प्रेम किंवा अती सुखआनंद सुध्दा नकोसा वाटतोआयुष्यात प्रत्येक गोष्ट अती झाली की नकोशी वाटतेम्हणतात ना"अती तिथे माती " असंच आहे एखादया व्यक्ती वर प्रेम आहे म्हणून आपण चोवीस तास त्याच विषयावर बोलत बसलो तरआपल्याला कंटाळा येईलम्हणुन योग्य वेळी योग्य ठिकाणी आपल्याला हवं तसं जगण्यासाठी प्रत्येकाला प्रत्येकाने स्पेस दिला तरदोंघाचे ही आयुष्य सुखी होईल नाही का वाटत तुलापूर्वी बदल म्हणून किंवा तोचतोच पणा आला रोजच्या दिनचर्यत की आपण मामा मामी , आत्या , काका-काकू,आजी कडे जायचोआई  तिच्या मावशीकडे आजोळी जायचीमजा यायची तेवढाच बदल पण  हल्ली नात्यातलं अंतर दुरावा वाढत चाललायजो कमी हवा उलटनातं जपलंच  जात नाहीयेनावाला कामापुरती प्रासंगिक नातीजपली जातायेत .


जग संकुचीत बनत चाललंय यात ही घरातल्या गृहणीला अथवा स्त्रीला वाटत असेल की आपल्याला थोडं जगण्याचं स्वातंत्र्य हवंतर आपण या चौकटीतून बाहेर पडायला हवंदिवसभराच्या कामाच्या पसा-यातून ती गृहीणी असो किंवा नोकरी करणारी  स्त्रीआपल्याला जे आवडतं ते करावंकुणाला गाणी ऐकायलाकुणाला वाचायलालिहायला वा एखादयाला संगीताची आवड असेलतर त्यासाठी वेळ दयावाघरातल्या सर्वांनीच तिलाही तिच्या मित्रमैत्रणींबरोबरसहकार्याबरोबर आपण जसं जातो तसं तिच्यामनाचा आनंदाचा विचार करून जाऊ दयायला हवेएक छोटासा प्रयत्न बदल आयुष्यातील तिच्या तोच तोच पणा कमी होऊन तीआनंदी  उत्साही राहील  आपोआपच घर ही आनंदी  प्रसन्न राहीलंकारण ज्या घरातली स्त्री सुख समाधान शांतीने रहातअसेलत्या घरात लक्ष्मी नांदते म्हणतात ना ते काही खोटं नाही.


        खरंतर आपणच आपल्यातल्या कलागुणांना जोपासलं हवंदररोज उठून खाणं पिणं कामं करणंएका चाकोरीतून  पाहताजीवनाकडेआजुबाजूच्या विविध सांस्कृतिक वा अनेक प्रसंगारुप क्रार्यक्रमाचा अस्वाद घ्यायला हवाकाहीच नाहीतर दररोज थोडसंमोकळया हवेत फिरून जरी आलो तरी बराच मनावरील ताण कमी होईलआणि परत नव्या उत्साहाने जोमाने कामाला सुरवातहोईल प्रसन्न मनाने नाही का ?