Sunday, 31 May 2020

ऋतुमितवा काव्यसंग्रह - तनुजा ढेरे


ऋतुमितवा - ऋतुंचा सोहळाच जणु, प्रेम आणि ऋतु यांचं अनोखं दर्शन तसेच ऋतुचं हळवंपण आणि ऋतु हाच मितवा ऋतु हाच मित्र व सखा या भावनेतून ऋतुंचे अनोखे पदर उलगडणारा हा कवितासंग्रह 'ऋतुमितवा' तनुजा ढेरे.

No comments: